यशोधरा हाॅस्पिटल येथे महिला रुग्णांवर सफाई कर्मचाराचा आत्याचार
आज बिजापूर येथील रुग्णंनाला सफाई कर्मचारी यांनी छेडछाड केली सकाळी घडलेली घंटना दुपार पर्यंत त्या कर्मचारीवर कोणतीही चौकशी किंवा गुन्हा दाखल झाला नव्हता ही बाब रुग्णसेवक रुपेशकुमार भोसले यांना फोन व्दारे माहीती मिळाली यशोधरा हाॅस्पिटल ला रुपेशकुमार भोसले हे पाच वाजता दाखलझाले त्यांनी तिथील व्यवस्थापकाशी चर्चाकेली व संबधित हाॅस्पिटल च्या अधिकारी यांच्या फोन व्दारे माहीती घेतली आणि गुन्हादाखल करण्याची केली मागणी या पुढे कोनताही कर्मचारी जर घेत असाल तर त्याच्या चौकशी व चारिञपडताळणी दाखला घेवूनच कर्मचारी भरती करावी अशी मागणी रुग्णसेवक रुपेशकुमार भोसले यांनीकेली व सोबत सर्व एमआयडीसी पोलीस अधिकारी व कर्मचारी चौकशी करुन गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल झाल्यावरच रुग्णसेवक रुपेशकुमार भोसले हाॅस्पिटल मधुन बाहेर पढले या वेळी त्यांचे रुग्णांचे भाऊ व दिलीप शिंदे , रोहन जगपात , किकी पाचंगे , अभि जगताप उपस्थित होते
दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय





